Skip to product information
1 of 2

akshardhara

Shrimant Madhavrao Peshwa Vyakti Ani Karya (श्रीमंत माधवराव पेशवा व्यक्ति आणि कार्य)

Shrimant Madhavrao Peshwa Vyakti Ani Karya (श्रीमंत माधवराव पेशवा व्यक्ति आणि कार्य)

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

केवळ अकरा वर्षांची कारकीर्द आणि वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मृत्यू, पण या अवधीतही या पेशव्याने पानिपतच्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला, मोडून पडू पाहणा-या सबंध राज्याचा डोलारा सावरला. केवळ निजाम-हैदर नव्हे तर राघोबादादांसारख्या सख्ख्या चुलत्यालाही वठणीवर आणून माधवरावांनी एक नवा पायंडा पाडला आणि अतिशय अल्पावधीतच मराठ्यांचा दरारा सबंध हिंदुस्थानभर पुन्हा निर्माण केला. अशा या तरुण कर्तबगार पेशव्याचे हे साधार चरित्रं !

ISBN No. :9789390129027
Binding :Paperback
Pages :343
Language :Marathi
Edition :2021
View full details