Skip to product information
1 of 2

akshardhara

Attitude Is Everything ( अ‍ॅटिट्यूड इज एव्हरी थिंग )

Attitude Is Everything ( अ‍ॅटिट्यूड इज एव्हरी थिंग )

Regular price Rs.157.50
Regular price Rs.175.00 Sale price Rs.157.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

तुम्हाला कामाला जायची भीती वाटते का? तुम्हाला दमल्यासारखे, नाखूष आणि दु:खी वाटते का? तुम्ही स्वप्न बघायची सोडून दिली आहेत का ? आनंदी, यशस्वी आयुष्याकडे जाणार्‍या रस्त्याची सुरुवात तुमच्या वृत्तीपासून होते आणि तुमची वृत्ती तुमच्या नियंत्रणात असते. तुमचा दृष्टिकोन नकारात्मक, सकारात्मक किंवा या दोन्हींच्या दरम्यान कुठेही असो, प्रेरक वक्ते आणि प्रशिक्षक असलेले जेफ केलर तुम्हाला गोष्टी नियंत्रणात आणून तीन शक्तिशाली पायर्‍यांनी तुमच्यातले सुप्तगुण कसे शोधायचे हे सांगतील

  • विचार करा! यशाची सुरुवात मनापासून होते. वृत्तीची याकद तुमचे नशीब पालटू शकते. 
  • बोला! तुमच्या शब्दांकडे लक्ष असू द्या तुम्ही कशा पध्दतीने बोलता यावरून तुमचे यश ठरू शकते.
  • कृती करा! बसून राहू नका. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी योग्य त्या कृती करा.
ISBN No. :9789390166169
Author :Jeff Keller
Publisher :Jaico Publishing House
Binding :paperbag
Pages :134
Language :Marathi
Edition :2022
View full details