Skip to product information
1 of 2

akshardhara

Veglya Vikasache Watade (वेगळया विकासाचे वाटाडे)

Veglya Vikasache Watade (वेगळया विकासाचे वाटाडे)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विसाव्या शतकातल्या ’विकासा’नं आपली भौतिक स्थिती खूपच उंचावली ह्यात शंकाच नाही. पण ह्या विकासनीतीनंच आपल्यापुढे अनेक गुंतागुंतीच्या, अनुत्तर समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. विकासाची ही प्रचलित वाट आपण सोडली नाही, तर ह्या समस्या आपला सर्वनाश घडवून आणतील. म्ह्णून आता एकविसाव्या शतकात आवश्यकता आहे ती विकासाच्या वेगळ्या वाटा चालण्याची. महत्मा गांधी, शूमाखर, दीनदयाल उपाध्याय, फ्रि ट्यॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच विचारवंतांनी दाखवून दिलेल्या अशा वेगळ्या विकास-वाटांचा हा मागोवा.
ISBN No. :9789390324286
Author :Dilip Kulkarni
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paper Bag
Pages :148
Language :Marathi
Edition :2013/02 - 1st/2001
View full details