Skip to product information
1 of 2

akshardhara

George Orwel Karun Jave Asehi Kahi (जॉर्ज ऑर्वेल करुन जावे असेही काही)

George Orwel Karun Jave Asehi Kahi (जॉर्ज ऑर्वेल करुन जावे असेही काही)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 2 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जॉर्ज आर्वेल ’१९८४’ आणि ’अनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुध्द आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिररस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप.

ISBN No. :9789390324309
Author :Vishakha Patil
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :336
Language :Marathi
Edition :2021
View full details