Raoparva (रावपर्व)
Raoparva (रावपर्व)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सरकारला बहुमत नसताना, कॉंग्रेस पक्षाचा मनापासून पाठिंबा नसताना, पक्षात स्वत:चा गट नसताना आणि पक्षातील अनेक गट विरोधात असताना, गांधी घराण्याशी विसंवाद डाव्यांचा कडवा विरोध असताना, देशात धार्मिक व जातीय तणाव तीव्र झाले असताना अवघड आर्थिक स्थित्यंतर शांतपणे घडवून आणले ते पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी! सोने गहाण ठेवण्याची वेळ आलेल्या भारताला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून परतवून भक्कम आर्थिक स्थैर्य दिले ते पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांनी! देशाची अर्थशक्ती जागवून त्यांनी उद्योगक्षेत्र अन बाजारपेठेची पक्की बांधणी केली.
ISBN No. | :9789390324316 |
Author | :Prashant Dixit |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :243 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |