1
/
of
2
akshardhara
Gojee Mugdha Ani Karona ( गोजी मुग्धा आणि करोना )
Gojee Mugdha Ani Karona ( गोजी मुग्धा आणि करोना )
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गोजी- ठाण्याच्या शाळेत नववीत शिकणारी मुलगी. तिला पुस्तकातून भेटलेली अजब मैत्रीण मुग्धा. करोनाच्या आजारावर प्रभावी लस शोधणारे शास्त्रज्ञ दुष्यंत सावरकर. त्यांचे शत्रुराष्ट्राने अपहरण केले. गोजी अन मुग्धा या जोडगोळीने सावरकरांचा शोध घेण्याचा निश्चय केला. आपल्या कामात दोघीजणी यशस्वी झाल्या का? कोण होती मुग्धा ? कुठे होते तिचे जग? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी, किशोरांना आपल्यासोबत ऒढून नेणारी रहस्यकादंबरी.
ISBN No. | :9789390324347 |
Author | :Vijay Padalkar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :78 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

