1
/
of
2
akshardhara
Pharshicha Tukada (फरशीचा तुकडा)
Pharshicha Tukada (फरशीचा तुकडा)
Regular price
Rs.207.00
Regular price
Rs.230.00
Sale price
Rs.207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
तिथे ७० वर्षाचा जक्ख म्हातारा आपल्या थरथरत्या हातांनी खड्डा खोदून, भारावल्या मनाने आणि पाणावल्या डोळ्यांनी अर्धवट तुटलेला एक फरशीचा तुकडा पुरुन टाकत होता... त्या फरशीच्या तुकड्यावर काहीतरी लिहिलेलं तिघांना दिसलं...त्यावर काय लिहिलयं...?त्याचा काय अर्थ आहे...?तो म्हातारा कोण आहे..? अश्या विचित्र वेळी, निर्जन ठिकाणी हे काय आणि का करतोय...? फरशीचा तुकडाच तो.. मग म्हातारा त्याला का पुरतोय...? या सर्व प्रश्नांच्या उत्तराने आणि त्या तुटलेल्या सामान्य फरशीच्या तुकड्याने सर्वांच आयुष्य आंतरबाह्य बदलून जाईल.
View full details
Publisher | :HSRA Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :161 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |

