akshardhara
Indriyanvar Vijay ( इंद्रियांवर विजय )
Indriyanvar Vijay ( इंद्रियांवर विजय )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
इंद्रियांवर विजय कधी का आणि कसा प्राप्त कराल. इंद्रियांवर यशस्वी होण्याचा अंतर्गत मार्ग.
कासव असा एक प्राणी आहे, ज्याच्यात स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण गुण आहे. एखाद्या समुद्री प्राण्यापासून किंवा कोणत्याही अन्य जीवापासून धोका आहे, हे लक्षात येताच तो लगेच आपले पाय आक्रसून घेऊन त्वरित कवचाखाली लपतो.
कासवाचा हाच गुण आत्मसात करून मोहमायेत गुंतलेल्या इंद्रियांना त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याची, शुध्द होण्याची कला शिकायची आहे. कासवाच्या पायाप्रमाणेच मनुष्यालाही पंचेंद्रिये लाभली आहेत. ती प्रत्येक वेळी मायेच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना प्रशिक्षित करायच आहे, ज्यामुळे जेव्हा आपल मन मायेत अडकेल, त्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवेल, तेव्हा ते तत्क्षणी आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवून स्वत:च रक्षण करू शकेल.
ISBN No. | :9789390607228 |
Author | :Sarshri |
Publisher | :Wow Publishings Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :128 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

