1
/
of
2
akshardhara
Vidnyanachi Kimaya ( विज्ञानाची किमया )
Vidnyanachi Kimaya ( विज्ञानाची किमया )
Regular price
Rs.108.00
Regular price
Rs.120.00
Sale price
Rs.108.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या कवितांमधून विचारप्रवण, शंकांना भरपूर वाव देणार, मनात मनात प्रश्नांच जाळ विणणार, कुतुहल जागवणार, औत्सुक्य वाढवणार अस खूप काही आहे. लेखकाचा प्रामुख्याने भर दिसतो तो विज्ञाननिष्ठेवर, बिध्दिप्रामाण्यावर! समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा आणि समाजातील एकूणच विविध स्वरूपांच्या अंधश्रध्दा हा या बालकवितांचा विषय आहे. बालवयातच आधुनिक विचारांचे संस्कार व्हायला हवेत, म्हणून १० ते १५ वयोगटातील विकसनशील असणारी हल्लीची अत्यंत तल्लख व बुध्दिमान पिढी विकसित अवस्थेत येण्याच्या वयातच काही गोष्टी त्यांना कळतील अशा शब्दांत त्यांच्याच पध्दतीने सांगून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा लेखकांचा प्रयत्न स्तुत्य असा आहे.
ISBN No. | :9789390645022 |
Author | :Chandrasen Tilekar |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :48 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |
Share

