1
/
of
2
akshardhara
Samkalin Adhyay ( समकालीन अध्याय )
Samkalin Adhyay ( समकालीन अध्याय )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगण्यातल्या कोणत्याही प्रश्नाला एकच एक उत्तर नसते. विचार करण्याच्या जितक्या पध्दती तितकी उत्तरे मिळत जातात. सगळ्याच उत्तरांची बरोबर किंवा चूक अशी वर्गवारी करता येत नाही. एका विचारप्रवाहाला जे उत्तर बरोबर आहे अस वाटत असते, ते दुसर्यांना चुकीचे वाटण्याची शक्यताच अधिक असते. कारण पूर्वग्रह, धारणा आणि अन्वयार्थ लावण्याची वृत्ती यावरती बरेच काही अवलंबून असते. ही विचारभिन्नता स्वीकारत आणि पचवित समाजजीवनाचा गाडा पुढे जात असतो.
ISBN No. | :9789390645060 |
Author | :Milind Joshi |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :Paperback |
Pages | :135 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

