1
/
of
2
akshardhara
Raktatalya Samudracha Udhan ( रक्तातल्या समुद्राच उधाण )
Raktatalya Samudracha Udhan ( रक्तातल्या समुद्राच उधाण )
Regular price
Rs.432.00
Regular price
Rs.480.00
Sale price
Rs.432.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
लेखकाच्या रक्तात समुद्र दडलेला असतो. या समुद्राला उधाण येण ही अनावर घटना असते. जे काही सांगायच आहे आणि जे काही अबोध मनामध्ये दडलेल आहे, त्या सगळ्यांना काहीएक आंतरिक घुसळणीनंतर रक्तातला समुद्र उधाण अवस्थेत किनार्यावर आणून टाकतो. अविष्काराची ही परमावस्था असते, आणि म्हणून लेखकाला काही अनावर अस सांगावस वाटत. कधी तो स्वत:बद्दल बोलतो तर कधी इतरांबद्दल. स्वत:बद्दल बोलत असताना स्वत:त डोकावून पाहतो आणि निर्मितीप्रक्रियेबद्दल बोलतो. भोवताल त्याला चिंतनशील बनवतो. इतरांच्या लेखनाकडे तो कुतुहलाने पाहतो. त्या अनुषंगाने, आणि त्या निमित्ताने लेखकाच्या प्रकटीकरणाच्या विविध शक्यता स्पष्ट होतात. अशाच शक्यता इथे लेखस्वरूपात संकलित झालेल्या आहेत.
ISBN No. | :9789390645299 |
Author | :Bharat Sasne |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :348 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

