1
/
of
2
akshardhara
Khelandaji ( खेलंदाजी )
Khelandaji ( खेलंदाजी )
Regular price
Rs.252.00
Regular price
Rs.280.00
Sale price
Rs.252.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
क्रिकेट आणि संगीत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक ! सामना, सकाळ, षटकार या माध्यमातून क्रिकेट मधील किस्से, टीका, टिप्पणी आपण लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनातून अनुभवले आहेत. त्यांचे लेखन कौशल्य जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा नावीन्याने आपल्यापुढे घेऊन येते. खेलंदाजी या पुस्तकातील लेखसंग्रह वाचण्याचा योग मला आला आणि पुन: प्रत्ययाचा आनंद मिळाला. अजित वाडेकर, मोहम्मद सिराज, राहुल द्रविड, केन विल्यमसन, सुनील गावसकर, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन ते सचिन तेंडुलकर पर्यंत भारताच्या मौल्यवान हिर्यांचे परीक्षण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते.
ISBN No. | :9789390645374 |
Author | :Dwarkanath Sanzgiri |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :144 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

