1
/
of
2
akshardhara
Pakshyanchi Gamatgani ( पक्ष्यांची गंमतगाणी )
Pakshyanchi Gamatgani ( पक्ष्यांची गंमतगाणी )
Regular price
Rs.126.00
Regular price
Rs.140.00
Sale price
Rs.126.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
एखाद दुसर्या पक्ष्याविषयी कविता मराठीत आहेत, परंतु त्या बहुश: पौढांसाठी आहेत. प्रस्तुतच्या दोन्ही संग्रहांतल्या कविता खास बालवाचकांसाठी आहेत. या कवितांतून सुमारे पंचाहत्तर पक्षी आपल्याला भेटतात, दिसतात, ऎकूदेखील येतात. त्यांचे मनोहारी स्वर, रंग, आकार, सवयी, निवासस्थाने अशा अनेकांगांनी केलेले पक्षिनिरीक्षण हे या कवितांचे वैशिष्ट आहे. चित्रदर्शी वर्णन, रचनेतली नादमयता आणि माफक शास्त्रीय माहिती असे अनोखे दर्शन इथे होते. मराठी कवितेतला हा एकमेव उपक्रम असून पर्यावरणरक्षण आणि समृध्दी यांचे सहज संस्कार बालमनांवर करण्याचे कौशल्य या कवितांत ओतप्रोत भरलेले आहे.
ISBN No. | :9789390645589 |
Author | :Shobha Badave |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :52 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

