1
/
of
2
akshardhara
Kadachit ( कदाचित )
Kadachit ( कदाचित )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अंधकार नयनांचा जीव कासावीस बावरा शुभ्र या काळोखात अर्थ ना उमगे स्वप्नांचा...
मानवाने कितीही प्रगती केली, शोध लावले, आधुनिक वैद्यकशास्त्रात नवनवीन संशोधन केले, जटील, क्लिष्ट आव्हानात्मक मानवी मेंदूची कोडी सोडवली तरीसुध्दा या विश्वनिर्मात्या समोर मानवाचे ज्ञान, विद्या तोकडीच पडते. निसर्ग आणि या निसर्गाला चालवणारी, नियंत्रित करणारी ही वैश्चिक ऊर्जा, आपली ताकद आणि श्रेष्ठत्व वेळोवेळी सिध्द करत असते.
एखाद्या संशोधनाच्या, शोधाच्या उगमापासून ते अंतिम सत्यापर्यंत आपण पोचलो असे वाटत असतानाच ही वैश्चिक शक्ती आपले अस्तित्व दाखवून देते आणि....
उलगडेना मजही कडी
का
कोडे मी या खेळाचे?
फासे पडले आधी कधी
का
प्रत्येक चाल माझी अडखळे या वास्तवात?
ISBN No. | :9789390645596 |
Author | :Sudip Barve |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :170 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

