akshardhara
Dushchinha Ani Chaphyache Full ( दुश्चिन्ह आणि चाफ्याचे फूल )
Dushchinha Ani Chaphyache Full ( दुश्चिन्ह आणि चाफ्याचे फूल )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दुश्चिन्ह आणि चाफ्याचे फुल ही भारत सासणे यांची कादंबरी पुस्तकरूपाने उपलब्ध नव्हती. याच कादंबरीवरून स्वत: लेखकानेच दुश्चिन्ह नावाचे नाट्यरूपांतर केले आणि चाळीसाव्या राज्य नाट्यमहोत्सवात, औरंगाबाद केंद्रावर त्यास प्रथम पारितोषिकही प्राप्त झाले. ही नाट्यसंहिताही पुस्तकरूपाने स्वतंत्रपणे, वेगवेगळी पुस्तकरुपाने उपलब्ध असल्याची अनेक उदाहरणे मराठीत आहेत मात्र कादंबरी व त्याचे नाट्यरूपांतर यातून एक साधे सोपे पण अतिशय मार्मिक सूत्र वावरताना दिसते. माणसाच्या मनातला चांगुलपणा निघून गेला की, माणूस दु:खी होतो. ही दु:ख नाकारायलाही शिकल पाहिजे. मनाच्या गाभार्यात वावरणारी निराशावादी भूत, प्रथम माणसांच्या वैचारिक पातळीवर परिणाम करतात, मग शरीरावर त्यानंतर अस्तित्वाच्या पातळीवर अध:पतन घदवित राहतात.चांगुलपणा गुडनेस हा सुखाचा मंत्र असू शकेल अशी मांडणी लेखकानी वेधकपणे केलेली आहे.
ISBN No. | :9789390645619 |
Author | :Bharat Sasne |
Publisher | :Dilipraj Prakashan Pvt Ltd |
Binding | :paperbag |
Pages | :183 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

