Skip to product information
1 of 2

akshardhara

Arogyavati Bhav (आरोग्यवती भव)

Arogyavati Bhav (आरोग्यवती भव)

Regular price Rs.202.50
Regular price Rs.225.00 Sale price Rs.202.50
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

हे लेखाण अतिशय खुसखुशीत पण तरीही शास्त्रीय गाभ्याला कुठेही धक्का न लावता योग्य ते विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आहे वैद्यक विज्ञान आणि विनोद यांची सांगड घालणे अतिशय कठीण आहे पण डॉक्टरांना हे लीलया साधले आहे आजारामागे असणार्‍या वैद्यकीय कारणांबरोबरच सामाजिक आणि आर्थिक कारणांवर लिखाणात नेमक बोट ठेवल आहे बर्‍याचदा स्त्रियांचे प्रश्न हे पुरुषांच्या चुकीच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेले असतात म्हणूनच हे लिखाण स्त्रियांनी तर वाचायला हवच पण पुरुषांनीदेखील वाचलच पाहिजे हे पुस्तक जोडीने वाचाव अस उतरल आहे

ISBN No. :9789390869138
Author :Dr Shantanu Abhyankar
Binding :Paperback
Pages :162
Language :Marathi
Edition :2021
View full details