Skip to product information
1 of 2

akshardhara

Maharajanchya Jahagiritun ( महाराजांच्या जहागिरीतून )

Maharajanchya Jahagiritun ( महाराजांच्या जहागिरीतून )

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

एखाद्या शिवप्रेमी दुर्गभटक्याने आपल्या बॅकपॅकमध्ये लेखकांचे हे पुस्तक टाकले, तर तो बिनदिक्कत सलग दोन महिने या शाहजीराजांच्या सुपे परगण्यातील पुणे जहागिरीत भटकू शकतो. पुस्तकात उल्लेख केलेले २९ किल्ले डोळसपणे पाहू शकतो; कारण या पुस्तकात नकाशारूपात जसा भूगोल आहे, तसा प्रत्येक किल्ल्याचा इतिहासदेखील आहे. मुक्कम कुठे करायचा, आसपास काय पाहण्यासारख आहे, किल्ल्यावर पाणी आहे का नाही, कुठून एसटी किंवा बस पकटायची, किलोमीटर किती, समुद्रसपाटीपासून किल्ला किती उंचीवर आहे, बालेकिल्ल्याहून आजूबाजूला किती किल्ले दिसतात, असे एक ना अनेक संदर्भ लेखकांनी दिले आहेत.  

ISBN No. :9789390869252
Author :Sandip Tapkir
Publisher :Vishwakarma Publications
Binding :paperbag
Pages :280
Language :Marathi
Edition :2022
View full details