akshardhara
Pavitra Yoddhe ( पवित्र योध्दे )
Pavitra Yoddhe ( पवित्र योध्दे )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भारतीय सेनेने काश्मीर व्हॅकीमध्ये पार पाडलेल्या सर्वांत धाडसी गुप्त मोहिनेमी ही चित्तथरारक गोष्ट आहे. नव्याने उत्तेजन देऊन पाकिस्तान अत्यंत धोकादाय्ल आणी प्रचंड कुशल अतिरेक्यांचा एक गट श्रीनगरमध्ये पाठवतो, सोव्हिएत अफगाण युध्दाचा अनुभव असलेल्या अफगाणी ओवेसीभाईच्या नेतृत्वाखाली व्हॅलीमध्ये दहशत पसरवणे आणि इतर अतिरेकी गटांवर वर्चस्व मिळवणे, हे त्यांच्या गटाचे उद्दिष्ट असते. ते सैन्याच्या छावण्यांवर आणि राज्याच्या विधानसभेवर हल्ली करतात. सार्वजनिक जागांवर बॉंबस्फोट घडवून आणुन अनेक लोकांना मृत्युमुखी पाडून जनतेमध्ये दहशत निर्माण करतात. पवित्र योध्दे ही भारतीय सेनेच्या एका गुप्त मोहिमेची गोष्ट आहे. निवडलेले सात अधिकारी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर अतुलनीय कामगिरी करतात. शत्रूच्या भागात घुसून ते अतिरेकी गटातील सदस्य असल्याचे सोंग करतात. टोळीयुध्द सुरू करून अतिरेक्यांचा खात्मा करणे, हे त्यांचे ध्येय. अत्यंत धोकादायक अशा या मोहिमेत शक्यता असते, आपल्याच सेनेच्या माणसाची गोळी लागून धारातीर्थी पडण्याची.
ISBN No. | :9789390869688 |
Author | :Carnal Sunil Kotanala |
Publisher | :Vishwakarma Publications |
Translator | :Amar Devgaonkar |
Binding | :paperbag |
Pages | :216 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

