Skip to product information
1 of 2

akshardhara

Pudhachya Haka (पुढच्या हाका)

Pudhachya Haka (पुढच्या हाका)

Regular price Rs.288.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.288.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जग खूप बदललय बदलाची गती प्रचंड वाढलीय यात शंकाच नाही याच प्रमुख कारण आहे उत्तरोत्तर प्रगत होत चललेल तंत्रज्ञान तंत्रज्ञानाचा आजवरचा प्रवास आपल्या जगण्याच्या गरजांना पूरक होता पण आता आधुनिक तंत्रज्ञान कृत्रिमरित्या गरजा निर्माण करण्याच्या दिशेने चालले आहे आपल्या जगण्याच्या धारणा संकल्पनाच बदलून टाकत आहे बदलांच्या झपाट्याने आपल समाजजीवन प्रभावित केल आहे

ISBN No. :9789390869800
Binding :Paperback
Pages :320
Language :Marathi
Edition :2021
View full details