Skip to product information
1 of 2

akshardhara

Hanuman Ek Mahanak (हनुमान एक महानायक)

Hanuman Ek Mahanak (हनुमान एक महानायक)

Regular price Rs.269.10
Regular price Rs.299.00 Sale price Rs.269.10
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

हे शक्तिमान देवांनो माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी एक वाईट बातमी आहे एक मोठे लाल रसरशीत फळ समजून एका छोट्या वानरान सूर्य गिळून टाकला आहे श्री हनुमान श्रेष्ठ वानर देव म्हणजे रामायणातले एक अतिशय अद्भुत पात्र तत्त्वज्ञानी महानायक म्हणून खरा उतरणारा असा हनुमान प्रभू रामाचा एक विश्वासू अनुयायी सच्चा भक्त लंका नगरीला आपल्या शेपटीने ज्वालांमध्ये लपेटणारा निडर योध्दा आणि प्रभू रामाचा दूत बनून सीतामाईला त्यांच्या रावणावरच्या विजयाबद्दल खबर देणारा नम्र दूत संजीवनीसाठी द्रोणागिरी पर्वत मुळासकट उपटणारा आणि लक्ष्मणाचा जीव वाचवणारा सच्चा सहयोद्धा असा हनुमान आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे बुद्धी आणि नम्रतेचा अप्रतिम मिलाफ असणारा असा हनुमान

ISBN No. :9789390869848
Translator :Dr Vaishali Jundare
Binding :Paperback
Pages :236
Language :Marathi
Edition :2021
View full details