Skip to product information
1 of 2

akshardhara

Char Param Rahasye ( चार परम रहस्ये )

Char Param Rahasye ( चार परम रहस्ये )

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जगाकडे पाहण्याच्या आत्मकेंद्रित दृष्टिकोनाचा ताग करून मानवजातीमध्ये एकात्मता पाहण्याची चेतना जागृत करण्याचा सल्ला देण्याचा लक्षवेधी प्रयत्न ध्यानामध्ये रस असलेल्या वाचकांना त्यांच्या मनाला सुव्यवस्थित करण्याचे धडे या पुस्तकात वाचायला मिळतील.

प्राचीन ज्ञानाच्या आधारे योग्य प्रकारे जीवन कसे जगावे, यासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक सत्याची प्रस्तुती म्हणजे हे पुस्तक. आपल्याला सतत अध:पतनाकडे नेणाऱ्या गोष्टींपासून मुक्त कस व्हावं जेणेकरून आपण स्वत:शी आणि इतरांशी खरंखुरं नातं जोडू शकू, याविषयीही हे पुस्तक भाष्य करत.

ISBN No. :9789390924448
Author :Pritaji And Krushnaji
Publisher :Manjul Publishing House
Translator :Meena Shete Sambu
Binding :paperback
Pages :197
Language :Marathi
Edition :2022
View full details