Skip to product information
1 of 1

akshardhara

The Source Man Khul Kara Ayushyaat Badal Ghadava (द सोर्स मन खुल करा आयुष्यात बदल घडवा)

The Source Man Khul Kara Ayushyaat Badal Ghadava (द सोर्स मन खुल करा आयुष्यात बदल घडवा)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मेंदू विज्ञानातील मौलिक संशोधनातून आता एक गोष्ट सिध्द होत आहे आपल्या मेंदूने कशा प्रकारे काम करायला हव हे आपण नक्कीच बदलू शकतो. आपल्या मनाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, इच्छित गोष्टी आकर्षित करण्यासाठी आणि दिवसभरात आपल्या आवतीभोवती दडलेल्या व आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकणार्‍या संधींच सोन करण्यासाठी आपल्या मेंदूची अचाट क्षमता अशा प्रकारे वापरावी हे ख्यातकीर्त मेंदूशास्त्रज्ञ डॉ तारा स्वार्ट या पुस्तकात आपल्याला सांगत आहेत. कोणत्याही गूढ शक्तीत नाही, तर मेंदूच्या म्हणजेच स्त्रोताच्या अविश्वसनीय शक्तीतच हे रहस्य दडल आहे.
ISBN No. :9789390924523
Publisher :Manjul Publishing House
Translator :Meena Shete Sambhu
Binding :paper bag
Pages :248
Language :Marathi
Edition :1
View full details