Skip to product information
1 of 2

akshardhara

Unbroken ( अनब्रोकन )

Unbroken ( अनब्रोकन )

Regular price Rs.539.10
Regular price Rs.599.00 Sale price Rs.539.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

२२ मार्च २०१६ तो खरच एक दुर्दैवी दिवस होता. ब्रुसेल्सहून नेवार्कला जाणार्‍या विमानात केबिन क्रू मॅनेजरची जबाबदारी निधी चाफेकर यांच्यावर होती. त्या दिवशी दहशतवाद्यांनी ब्रुसेल्स विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणला. या हादरवून टाकणार्‍या हल्ल्यात बत्तीस जणांचे प्राण गेले आणि तीनशेहून अधिक लोक जखमी झाले.निधीसुध्दा या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाल्या. स्फोटानंतर काही मिनिटांनी टिपण्यात आलेला त्यांचा फोटो या दहशतवादी हल्ल्याचा जणू चेहराच झाला. निधी चाफेकरांनी हा स्वानुभव अत्यंत परिश्रमपूर्वक दैनंदंनी रूपात मांडला आहे. अदम्य हिमतीच आणि इच्छाशक्तीच दर्शन या सत्यकथेत पदोपदी होत. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता मानवात आहे. हा चिरकाल टिकणारा सकारात्मक संदेश देणारी ही कथा आहे.
ISBN No. :9789390924578
Publisher :Manjul Publishing House
Translator :Shuchita Nandapurkar phadake
Binding :paper bag
Pages :280
Language :Marathi
Edition :1
View full details