Eka Lekhakachi Goshta ( एका लेखकाची गोष्ट )
Eka Lekhakachi Goshta ( एका लेखकाची गोष्ट )
Regular price
Rs.135.00
Regular price
Rs.150.00
Sale price
Rs.135.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
स्वभावाने गरीब, सालस असलेली माणसे काहीवेळा भिडेखातर आयुष्यात अनेक गोष्टी करतात. कधीकधी अशा प्राकारची कामे करताना कोणत्याही प्रकारचा मानसन्मान, मानधन याची त्यांना फारशी अभिलाषा नसते पण ते निरलसपणे काम करत राहतात. अशाच एका होतकरू लेखकाने हे वास्तव, आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या सर्वस्पर्शी स्वरूपात चित्रीत केलेले आहे. त्यामुळे अनेकांना हा आपलाच अनुभव आहे असे वाटणे स्वाभाविक आहे.
ISBN No. | :9789391033743 |
Author | :Sunil Pande |
Publisher | :Sunil Pande |
Binding | :paperbag |
Pages | :100 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |