Skip to product information
1 of 2

akshardhara

Swayampreranetun Dhyeyapurtikade ( स्वयंप्रेरणेतून ध्येयपूर्तीकडे )

Swayampreranetun Dhyeyapurtikade ( स्वयंप्रेरणेतून ध्येयपूर्तीकडे )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 3 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

जर तुम्हाला स्वयंप्रेरित कस व्हायच आणि इतरांसाठी प्रेरणास्त्रोत कस ठरायच हे शिकायच असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. एनएलपी व्यावसायिक, कामगिरी उंचावण्यासाठी मदत करणारे प्रशिक्षक आणि प्रेरणा आणि रोजगार या क्षेत्रातील अतिशय कुशल असे पत्रकार असलेल्या फ्रान्सिस कूम्बस यांनी ते लिहिल आहे. अनुसरण्यासाठी अतिशय सोपे असणारे आणि तुमच्यासाठी प्रेरक ठरणारे तज्ज्ञांचे सल्ले या ग्रंथातून मिळतील. अतिशय सोपी आणि परिणामकारक तंत्रे सांगितली आहेत, जी तुम्हाला कोणतीही आव्हाने झेलण्यासाठी मदत करतील. स्वत:ची ध्येये ठरवून ती ओलांडून पैलपार जाण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण मार्गदर्शन.

ISBN No. :9789391151096
Publisher :Mehta Publishing House
Translator :Dr Milind Paradakar
Binding :paperbag
Pages :362
Language :Marathi
Edition :2021
View full details