Krantisinha Nana Patil (क्रांतिसिंह नाना पाटील)
Krantisinha Nana Patil (क्रांतिसिंह नाना पाटील)
Regular price
Rs.895.50
Regular price
Rs.995.00
Sale price
Rs.895.50
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर, कायकर्तुत्वावर प्रकाश टाकणारी साहित्यसंपदा सिध्द करणारे डॉ. जयसिंगराव पवार. याच वाटेवरच आणखी एक संपादित पुष्प डॉ. जयसिंगराव पवार यांनी गुंफल आहे.ज्या बहात्तर नामवंतांनी क्रांतिसिहांना स्वातंत्र्यलढ्यात मोलाची साथ दिली त्यांनी नाना पाटील यांच्या कार्यकर्तुत्वाला उजाळा देणारे जे लेख वेळोवेळी लिहिले,त्या लेखांचे हे संकलन-संपादन आहे.
ISBN No. | :9789391151157 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :745 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |