akshardhara
Samajkrantikarak Rajrshi Shahu Chatrapati (समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती)
Samajkrantikarak Rajrshi Shahu Chatrapati (समाजक्रांतिकारक राजर्षी शाहू छत्रपती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Jaysingrao Pawar
Publisher: Mehta Publishing House
Pages: 484
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
ज्यावेळी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर अस्प्रुश्यता निवारणाचा केवळ ठराव पास होणेही मुश्कील होत होते, त्यावेळी राजर्षी शाहू महाराज हा कोल्हापूरचा द्रष्टा राजा आपल्या राज्यात अस्पृश्यतेचा नायनाट करणारे कायदे अमलात आणत होता. एवढेच नव्हे, तर महार, मांग, चांभार आदी अस्पृश्य समाजात मिसळून त्यांच्या हातचे अन्नोदक जाहीरप्णे घेत होता, त्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या पंगतीत बसवून त्याणा सन्मान करत होता! चर्मकार समाजातील एका सुविद्य व्यक्तीला कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनददावर बसवून देशासमोर सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श ठेवत होता! राजर्षी शाहू महाराजांचे जीवनध्येय, त्यांचे विचार व प्रत्यक्ष आचरण यामधे किती विलक्षण साम्य होते याची केवळ या एका उदाहरणावरुन कल्पना येते.
ISBN No. | :9789391151218 |
Publisher | :Mehta Publishing House |
Binding | :paperback |
Pages | :484 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |

