Yashasvi Netrurva ( यशस्वी नेतृत्व )
Yashasvi Netrurva ( यशस्वी नेतृत्व )
Regular price
Rs.153.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.153.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जगातल्या राजकीय आणि व्यावसायिक घडामोडींमधून आपल्याला नेतृत्वाचे महत्त्व उलगडते. जेव्हा ते नसते, तेव्हा सारे अस्ताव्यस्त होते. जेव्हा ते प्रेरित करते, तेव्हा गोष्टी सुधारतात. या पुस्तकाचा हेतु हा चांगल्या लोकांना मूळ तत्त्व सादर करुन नेता होण्यासाठी प्रेत्साहित करणे हा आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश करत, प्रशिक्षण आणि प्रयत्नांनी कौशल्य प्राप्त करण्याचा मार्ग हे पुस्तक दाखवते. नम्रपणा, अननुभव किंवा साशंकता जरी मार्गात येत असली, तरी कुणीही नेता बनू शकते. हा सात दिवसांचा कार्यक्रम वाचकांना त्यांची बलस्थाने ऒळ्खून त्यावर निर्भर राहण्याचे मार्गदर्शन करतो. तसेच तो त्यांच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करून त्यावर चांगल्या पध्दतीने मात करण्यास मदत करतो.
ISBN No. | :9789391151430 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Vinitaa Pimapalakhatr |
Binding | :paperbag |
Pages | :116 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |