akshardhara
Lincoln On Leadership ( लिंकन ऑन लीडरशिप )
Lincoln On Leadership ( लिंकन ऑन लीडरशिप )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अब्राहम लिंकन यांचा १८६१ मध्ये शपथविधी होण्यापूर्वी दहा दिवस राज्यसंघाची राज्ये संघराज्यातून फुटून वेगळी झाली. संघराज्याच्या एजन्सीज, किल्ले, शस्त्रागारे राज्यसंघाने आपल्या प्रदेशात घेतली. त्या बिघडलेल्या परिस्थितीत आणखी भर म्हणून अल्पसंख्य लोकप्रिय मतांनी निवडून आलेल्या लिंकनना त्यांचे स्वत:चे सल्लागारच नेत्रुत्वाचा अनुभव नसलेला अडाणी, हलक्या प्रतीचा, खेडवळ वकील समजत होते. तेच लिंकन आदरणीय आणि पूज्य राष्ट्राध्यक्ष कसे बनले, हा इतिहास आहे पण तुमची संस्था चालवायला तुम्हाला त्यांची मदत कशी होऊ शकेल, हा इतिहास नाही.व्यापार्यांपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वांना प्रेरणा देणार्या अब्राहम लिंकन यांच्या विविध नेतृत्वक्षमतांवर प्रकाश पाडणारे लिंकन ऑन लेडरशिप हे पहिले पुस्तक आहे आणि हे धडे पूर्वी कधी नव्हते एवढे आजच्या गुंतागुंतीच्या जगात समर्पक आहेत.
पुढील कृती करण्यामागची कारणे तुम्हाला यात सापडतील.
१. पुढाकार घ्या आणि तो हक्क कधीही सोडू नका.
२. एका वेळी एकच युध्द करा.
३. नोकरी धंद्यात्त सुरक्षिततेची तरतूद करून धाडसी पाऊल उचलायला प्रोत्साहन द्या.
४. हुकूम सोडणे टाळा. त्याऎवजी विनंती करा, ध्य्वनित करा किंवा सुचना द्या.
ISBN No. | :9789391151621 |
Publisher | :Mehta Publishing House |
Translator | :Gouri Gadekar |
Binding | :paperbag |
Pages | :160 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |