Skip to product information
1 of 2

akshardhara

Maharashtracha Itihasik Bhugol ( महाराष्ट्राचा ऎतिहासिक भूगोल )

Maharashtracha Itihasik Bhugol ( महाराष्ट्राचा ऎतिहासिक भूगोल )

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

इतिहास शिकविताना भूगोल विषयाचा संबंध वारंवार येतो; कारण काळ व स्थाळ हे दोन इतिहासाचे नेत्र होत. ह्यांच्या अभावी इतिहासाचे ज्ञान स्पष्ट होत नाही. इतिहास वाचतेवेळी अगर मुलांस शिकवतेवेळी ज्या स्थळांचा संबंध येतो ती सर्व स्थळे गावे, नद्या, पर्वत, खिंडी, खोरी, घाट, किल्ले इत्यादी कोठे आहेत हे इतिहासात तर दिलेले नसतेच पण भूगोलविषयक क्रमिक पुस्तकांतूनदेखील त्यांची माहिरी मिळत नाही, अगर नकाशांतही ती आढळत नाहीत. ह्यामुळे पदोपदी अडचण येते; ही गोशःट आमच्याप्रमाणेच सर्व शिक्षकांच्या अनुभवास येत असेल. ही उणीव निदान प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमांतून तरी अंशत: भरून निघावी, ह्या हेतूने हा ऎतिहासिक भूगोल तयार केला आहे.

ISBN No. :9789391157081
Author :Damodar Ganesh Bhalerao
Publisher :Varada Prakashan
Binding :paperbag
Pages :72
Language :Marathi
Edition :2022
View full details