Skip to product information
1 of 2

akshardhara

Ratan Tata Ek Deepastambh (रतन टाटा एक दीपस्तंभ)

Ratan Tata Ek Deepastambh (रतन टाटा एक दीपस्तंभ)

Regular price Rs.359.10
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
बेघर कुत्र्यांप्रति असणार्‍या समवेदनेतून त्या दोघांमध्ये मैत्रीच नात निर्माण झाल. शंतनू नायडू हा विशीतला तरुण २०१४ साली, ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करू लागला. वेगाने धावणार्‍या गाड्यांच्या चाकांखाली चिरडल्या जाणार्‍या स्थानिक भटक्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी त्याने एक अभिनव योजना शोधून काढली. स्वत: रतन टाटांना भटक्या कुत्र्यांबद्दल अतोनात कणव असल्याने त्यांनी शंतनूच्या कृत्याची दखल घेतली. प्रभावित होऊन त्यांनी शंतनूच्या व्यवसायात पैसे तर गुंतवलेच; पण कालांतराने ते शंतनूचे गुरू, बॉस आणि अनपेक्षितपणे प्रिय मित्रसुध्दा झाले.
ISBN No. :9789391242947
Publisher :Manjul Publishing House
Translator :Shuchita Nandapurkar phadake
Binding :paper bag
Pages :235
Language :Marathi
Edition :1
View full details