Master Mentors 30 ( मास्टर मेंटॉर्स ३० )
Master Mentors 30 ( मास्टर मेंटॉर्स ३० )
Regular price
Rs.250.00
Regular price
Sale price
Rs.250.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
असे अनेक लोक असतात, ज्यांना आयुष्यभर नवीन काहीतरी शिकण्याची आस असते, ज्यांना यशाची नवनवीन शिखरे गाठायची असतात आणि त्यासाठी ते नेहमी प्रॅक्टिकल अशा टेक्निक्सच्या, मार्गदर्शनाच्या शोधात असतात, अशा सर्वांसाठी मास्टर मेंटॉर्स हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील ३० सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकांच्या मनन आणि चिंतनाचं सार दिलंल आहे. या महान हस्तींमध्ये टॉप बिझनेस माइंडसबरोबरच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट थॉट लीडर्सचाही समावेश आहे.
या पुस्तकात
- तुम्ही स्वत:ला जसे सादर करता तो तुमचा ब्रॅंड बनतो.
- विचारपूर्वक ठरवलेले धोरण विरूध्द त्वरित ठरवलेले धोरण.
- आकर्षक स्कोअरबोर्ड तयार करा.
- नवीन शोध लावणं शक्य नसेल, तर आहे त्यात बदल करा.
- कार्यक्षमता आणि प्रभावीपणाचा समतोल.
- निर्भय विरूध्द बेफिकीर.
- दृष्टिकोनाची शक्ती अशा ३० अंतर्दृष्टी.
ISBN No. | :9789391282493 |
Author | :Scott Jeffrey Miller |
Publisher | :MyMirror Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :224 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |