Of Many Heroes ( ऑफ मेनी हिरोज )
Of Many Heroes ( ऑफ मेनी हिरोज )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साहित्येतिहास म्हणजे तटस्थपणे केलेले दस्तऎवजीकरण असे एक ढोबळमानाने मानले जाते, परंतु अशा स्वरूपाचा लेखनामागेदेखील विशिष्ट विचारव्हूह, सत्ताकारण आणि सांस्कृतिक संघर्ष हे अटळपणे कसे कार्यरत राहत असतात याचे नेमके भान हा ग्रंथ आपणास देतो. साहित्येतिहासाबाबतच्या वैचारिक मंथनाबरोबरच भारतामध्ये प्राचीन काळापासून चालत आलेल्या साहित्येतिहासलेखन परंपरेचा एक विशाल पट वेधक स्वरूपात आपणासमोर या ग्रंथातून उलगडत जातो. मानवी जीवन संपन्न आणि समृध्द बनवणारे साहित्य, ललित कला, इतिहास, अभिव्यक्ती असे सारेच विषय ऎरणीवर आलेल्या आजच्या भयप्रद काळामध्ये ‘ऑफ मेनी हिरोज’ चे वाचन आणि चिंतन एकूण समाजव्यवस्थेकडे चिकित्सक नजरेतून पाहण्याची एक नवी दृष्टी प्रदान करते.
ISBN No. | :9789391352394 |
Author | :Ganesh Devi |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Nitin Jarandikar |
Binding | :Paperback |
Pages | :311 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |