Mahabharat Mahakavya Ani Rashtra ( महाभारत महाकाव्य आणि राष्ट्र )
Mahabharat Mahakavya Ani Rashtra ( महाभारत महाकाव्य आणि राष्ट्र )
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गणेश देवी यांचे महाभारत महाकाव्य आणि राष्ट्र हे नवे पुस्तक सध्याच्या राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वैचारिक स्वराज्याच्या पुनरूत्थानाची दिशा दाखवते. विसाव्या शतकातील इतर विवेचनांहून देवींचे वेगळेपण असे की, ते आध्यात्मिक तत्त्वचर्चा वगळून केवळ कथेवर लक्ष केंद्रित करतात. महाभारतातील मिथके, भव्यता, वैचित्र्य आणि अतर्क्य गोष्टींनी भारावून न जाता ते या मिथकांतील अर्थ वाचतात.
ISBN No. | :9789391352462 |
Author | :Ganesh Devi |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :192 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |