Skip to product information
1 of 2

akshardhara

Pratibha Kalanirmiti Ani Kalabhyas ( प्रतिभा कलानिर्मिती आणि कलाभ्यास )

Pratibha Kalanirmiti Ani Kalabhyas ( प्रतिभा कलानिर्मिती आणि कलाभ्यास )

Regular price Rs.1,200.00
Regular price Sale price Rs.1,200.00
-Liquid error (snippets/price line 90): divided by 0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

प्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत. या दोन्हींचे शास्त्रज्ञ व कलावंतांना कमालीचे आकर्षण आहे. प्रतिभा हा शब्द व्यवहारात वापरला जातो. साहित्यातच नव्हे तर, साहित्येतर कार्यातही तो वापरला जातो. प्रतिभा नेमकी येते कुठून? ती उपजत असते की, कष्टसाध्य आहे? की, ही नैसर्गिक देणगी आहे? नवनिर्मितीसाठी प्रतिभेला अभ्यासाची जोड द्यायला हवी का? की, केवळ अभ्यासाने कलानिर्मिती शक्य आहे? यांसारखे प्रश्न कुतुहलापोटी मनात येतात. कलेच्या सर्वच क्षेत्रांत या प्रश्नांची चर्चा केली जाते. किंबहुना हे कुतुहल न शमणारे आहे, म्हणूनच त्यावर सतत चर्चा होत राहते. 

ISBN No. :9789391352547
Author :Arun Jakhade
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Hard Bound
Pages :523
Language :Marathi
Edition :2023
View full details