akshardhara
Ranu Ani Bhanu ( राणू आणि भानु )
Ranu Ani Bhanu ( राणू आणि भानु )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
कलाक्षेत्रात लोकप्रिय असलेल्या रवींद्रनाथांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मात्र स्वास्थ्य लाभले नाही. अशातच अचानक एके दिवशी कवींची लाडकी मोठी मुलगी माधुरीलता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले. कवी मनोमन कोसळले. त्याच दिवशी अस्वस्थ मानाने ते भवानीपूरला पोचले. एका घरासमोर थांबून हाक मारली- राणू ! राणू ! साद ऐकून एक मुलगी पटकन खाली आली. कवी तिच्याकडे बघतच राहिले. ते कोणाकडे पाहत होते? टी देवदूत होती की स्वर्गातील अप्सरा? त्याच दिवशी दिवशी त्या मुलीचे आणि अठ्ठावन्न वर्षांच्या कवींचे अनोखे नाते निर्माण झाले. राणू कवींच्या खेळाची सोबती झाली, नवनिर्मितीची प्रेरणा, त्यांनी गमावलेली त्यांची वाहिनी झाली आणि कवी राणूसाठी तिचा लाडका भानुदादा झाले. कवी चीनच्या दौऱ्यावर असताना राणूचे लग्न निश्चित झाले. राणू आता वीरेन मुखर्जीची पत्नी आणि दोन मुलांची आई झाली. कवी आता वृद्ध झाले होते. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत राणूकडून त्यांना काय मिळाले? ती फक्त
अश्रूतील दु:खाचे सौंदर्य होऊन राहिली आहे का ? लेखकांच्या लेखणीतून साकारलेली अभिनव आणि अतुलनीय कादंबरी.
ISBN No. | :9789391352714 |
Author | :Sunil Gangopadhyay |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Mrunalini Kelkar |
Binding | :paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

