1
/
of
2
akshardhara
Bayda Ani Itar Katha ( बायडा आणि इतर कथा )
Bayda Ani Itar Katha ( बायडा आणि इतर कथा )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
निसर्गातील भावभावनांचा मानवी जगण्याशी संदर्भ जोडल्याचे कथांमधून दिसते. कथांमधील पात्र सामान्यांच्या यातनापूर्ण हतबलतेला ओलांडून परिस्थितीच्या आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जातात व सकारात्मकतेला पेलून मानवी जीवनाला नव्या प्रकाशाची वाट दाखवतात. मानवी समाजाचे बेगडी रूप, स्त्री मनाचे कंगोरे, निसर्गासमोरची मानवी हतबलता, व्यवस्थेची उदासीनता, ग्रामीण जीवनाच्या संघर्षातून पुन्हा नव्याने उभे राहण्याची धडपड या हृदयस्पर्शी कथांमधून दिसते.
ISBN No. | :9789391352769 |
Author | :Shantaram Daphal |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :176 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

