1
/
of
2
akshardhara
Sanvarg ( संवर्ग )
Sanvarg ( संवर्ग )
Regular price
Rs.200.00
Regular price
Sale price
Rs.200.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
सर्वच विकत घेणार्या आणि त्यासाठी सर्वच विकणार्या बेबंद सत्तेचे संविधानविरोधी आणि लोकशाहीविरोधी वर्तन या कथासंग्रहातील कथा चव्हाट्यावर मांडते. ही कथा केवळच शोषणसत्ताकाने केलेली माणसांच्या डोक्यांची गोठवणूकच मांडत नाही, तर या गोठवणुकीचा पराभव करणारी आबा गुरूजींची पहाटही चितारते. ही पहाट डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात घेतलेल्या शिक्षणाने गुरूजींच्या मस्तकाला बांधलेली आहे. या प्रकारे शोषणसत्ताकाने लोकप्रिय केलेल्या विद्रूपीकरणाला ही कथा सममूल्यतेचा विधायक विकल्पही देते.
ISBN No. | :9789391352899 |
Author | :Rahul Nikam |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :108 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

