1
/
of
2
akshardhara
Kalyanilya Resha ( काळ्यानिळ्या रेषा )
Kalyanilya Resha ( काळ्यानिळ्या रेषा )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काळ्यानिळ्या रेषा हे केवळ एका चित्रकाराचे आत्मकथन नाही, तर हा समाजातील एका वंचित वर्गाचा अस्वस्थ करणारा उदगार आहे. राजू बाविस्करांनी आधी आपल्या अभिव्यक्तीसाठी रेषा वापरली, रंग वापरले आणि आता आपल्या अनुभवांना शब्दांमधून वाट करून दिली आहे. आपल्या वाट्याला आलेले गावकुसाबाहेरचे उपेक्षेचे जगणे आणि झगडणे समंजसपणे उलगडत ते वाचकांना आपल्या चित्रांच्या दुखर्या मुळांपर्यंत घेऊन जातात. एका सर्जनाची मुळे दुसर्या माध्यमातील सर्जनप्रक्रियेत गवसणे हा अत्यंत विरळा असा अनुभव त्यांना आला. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने जाणार्या या आत्मकथनातून आपल्यालाही त्यामुळे अंतर्मुख करणारा अस्सल वाचनानुभव मिळतो.
ISBN No. | :9789391469009 |
Author | :Raju Baviskar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :407 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |

