Dastan E Dilipkumar (दास्तान ए दिलीपकुमार)
Dastan E Dilipkumar (दास्तान ए दिलीपकुमार)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दिलीपकुमार म्हणजे शहजादा सलीम दिलीपकुमार म्हणजे राम और शाम दिलीपकुमार म्हणजे गंगा दिलीपकुमार म्हणजे देवदास आणि आझाद ही दिलीपकुमार म्हणजे असे अनेक नायक अशा अनेक व्यक्तिरेखा अभिनयाचा मानदंड प्रस्थापित करणारा हा अभिनेता केवळ त्याच्या चित्रपटांपुरता अन त्याच्या भूमिकांपुरता उरला नाही त्याच्या प्रत्येक भूमिकेत लसलसत होते भविष्यातल्या अभिनयाचे कोंब गेल्या सत्तर ऎंशी वर्षांत हिंदी सिनेमात वावरणार्या कैक कलांवंतांच्या अभिनयाला जीवनरस पुरवणारा जिवंत झरा म्हणजे दिलीपकुमार स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताच प्रतिनिधित्व करणार सर्वांगसमृध्द सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार
ISBN No. | :9789391469061 |
Author | :Rekha Deshpande |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :348 |
Language | :Marathi |
Edition | :2021 |