Skip to product information
1 of 2

akshardhara

Nikola Tesla ( निकोला टेस्ला )

Nikola Tesla ( निकोला टेस्ला )

Regular price Rs.243.00
Regular price Rs.270.00 Sale price Rs.243.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अग्नीवर मिळवलेले नियंत्रण हा मानवी संस्कृतीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा. यानंतर हजारो वर्षांनी आलेला पुढचा टप्पा म्हणजे विद्युतशक्तीवर माणसाने मिळवलेले यशस्वी नियंत्रण. आधुनिक कालखंडातील विज्ञानाचे अन तंत्रज्ञानाचे अनेक दरवाजे उघडले गेले, ते केवळ या विद्युतशक्तीच्या शोधामुळेच! आज तर आपण विजेशिवाय आयुष्य अशी कल्पनाही करू शकत नाही. विद्युतशक्तीच्या निर्मितीचे तंत्रविज्ञान विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांमधला अग्रगण्य वैज्ञानिक निकोला टेस्ला ! विद्युत्निर्मितीची आजची सुलभ पद्धत शोधण्याचे श्रेय जाते निकोला टेस्लाकडे आपले अवघे आयुष्य विद्युत तंत्रविज्ञानात झोकून देणाऱ्या या मनस्वी वैज्ञानिकाच्या विलक्षण आयुष्याचा वेध.

ISBN No. :9789391469214
Author :Sudhir Phakatkar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperback
Pages :186
Language :Marathi
Edition :2023
View full details