Skip to product information
1 of 2

akshardhara

Jaduee Jungle ( जादुई जंगल )

Jaduee Jungle ( जादुई जंगल )

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

ही गोष्ट आहे एका जादुई जंगलाची. अचानक या जंगलात एका जादूच्या सशाच आगमन झाल अन जंगलात जादूच्या करामती घडू लागल्या. जादूची शाळा, प्राण्यांचा दवाखाना, कोकिळेचे संगीतवर्ग, प्राण्यांची जत्रा अन अशाच खूप सार्‍या गमती. जंगलाचा सेनापती व्हायला प्रत्येक प्राणी उत्सुक. त्या शर्यतीत छोटा ससा कसा झाला सेनापती? त्यान कस केल प्राण्यांच, जंगलाच रक्षण? या सगळ्या गमतीजमतीची रोमहर्षक, मनोरंजक कहाणी.

ISBN No. :9789391469238
Author :Samadhan Shiketod
Publisher :Rajhans Prakashan
Binding :Paperback
Pages :134
Language :Marathi
Edition :2022
View full details