Greece ( ग्रीस )
Greece ( ग्रीस )
Regular price
Rs.162.00
Regular price
Rs.180.00
Sale price
Rs.162.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साडेतीन हजार वर्षांपेक्षा अधिक काळाचा इतिहास लाभलेला देश म्हणजे ग्रीस. आधुनिक लोकशाहीचा प्रारंभबिंदू म्हणजे ग्रीस. शास्त्र, कला, तत्त्वज्ञान यांचे पुरातन माहेरघर म्हणजे ग्रीस. सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरिस्टॉटल यांसारखे तत्त्वज्ञ अन गणितज्ञ म्हणजे ग्रीस. एकीकडे ही सारी अभिमानास्पद परंपरा. तर दुसरीकडे आर्थिक दुरवस्थ, बेरोजगारी, व्यसनासक्त तरूणाई यांनी झाकोळलेले वर्तमान. प्राचीन काळापासून अद्ययावत वर्तमानातील ग्रीसच्या विस्तृत पटाचा वेध...
ISBN No. | :9789391469269 |
Author | :Minish Umarani |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :142 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |