akshardhara
Rag Darbari ( राग दरबारी )
Rag Darbari ( राग दरबारी )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
माधुरी दीक्षितपासून मधु दंडवते ह्यांच्यापर्यंत, सुभाष दांडेकरांपासून सुहासिनी मुळगावकर ह्यांच्यापर्यंत, तलत महमूद पासून प्रिया तेंडूलकरपर्यंत. कलाकार, उद्योजक, राजकारणी अशा वलयांकित व्यक्तीच नव्हेत. तर साधीसुधी माणसंही मला खूप महत्वाची वाटतात. कारण कित्येकदा ही सामान्य माणसंही काहीतरी असामान्य काम करून जातात. जसे की मुंबईचे डबेवाले.
गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये मी विविध क्षेत्रांतल्या अनेक माणसांना भेटले. त्यांची काम, त्यांचे वक्ताविशेष, त्यांचे विचार आणि जीवन पध्दती जाणून घेण, हा माझ्यासाठी एक समृध्द अनुभव होता. मात्र हा अनुभव शब्दांत मांडणं, म्हणजे तारेवरची कसरत.
कथानायकाचे गुण, त्याचं यश, त्याची कार्यपध्दती शब्दांकित करताना, त्याच्या चुका, स्वभावातले दोष, त्याचं अपयशही त्याच्या कथेत यायला हवं. थोडक्यात काय, तर तो देव नाही, हे वाचकांपर्यंत पोचायला हवं. तरच त्याचं असामान्य काम झळाळून उठेल आणि सर्वांना स्फूर्ती देईल.
ISBN No. | :9789391469283 |
Author | :Shobha Bondre |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :111 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |

