Phulapakharu ( फुलपाखरू )
Phulapakharu ( फुलपाखरू )
Regular price
Rs.216.00
Regular price
Rs.240.00
Sale price
Rs.216.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दक्षिणगंगा गोदावरी. तिच्यावर बांधलेल ग्म्गापूर धरण. या धरणाची भिंत फोडण्याचा दहशतवादी कट शिजला. नाशिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त करू पाहणार हे भयानक कारस्थान. कोण होते हे दहशतवादी? कस विणल त्यांनी हे कुटिल जाळ? त्यांचा छडा लागाला का? की आजही त्यांची छुपी कारवाई चालूच आहे? नाशिकवरची ही टांगती तलवार हटली की नाही? या सार्या प्रश्नांची उत्तर देणार वेगवान नाट्यमय घटनाप्रवाहात वाचकाला खेचून नेणार अनपुटडाउनेबल थ्रिलर !
ISBN No. | :9789391469320 |
Author | :Jagdish Devare |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :169 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |