Tilakparva ( टिळकपर्व )
Tilakparva ( टिळकपर्व )
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
३१ जुलै १९२० ची रात्र. घनघोर पावसाच अघोर थैमान. दुसरा दिवस उजाडला खरा: पण मुंबईच क्षितिज काळवंडलेल, कोंडलेल. सरदारगृहाच्या अवतीभोवती माणसांचे थवे. त्या कुंद वातावरणात नि अलोट गर्दीत आसवांचे शब्द येरझारे घालताहेत. जड पावलांनी एक युग संपल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. स्वातंत्र्यलक्ष्मीचा लाडका फकीर, अलम देशाचा कर्णधार. तेल्यातांबोळ्यांचा कैवारी. ब्रिटिशांचा कर्दनकाळ. असंख्य लोकचळवळींचा सूत्रधार. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खंदा नि खंबीर नेता. कणखर नि करारी सरसेनानी. सावध नि संवेदनशील संघटक. एक ऑगस्ट १९२० एका तपस्येचा अखेर. टिळक गेले; पण कळ्यांची फुल करून. नव्या युगाच बिगुल वाजवून. टिळकांच्या अखेरच्या वर्षांचा हा समग्र आणि मर्मग्राही आढावा.
ISBN No. | :9789391469382 |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :464 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |