1
/
of
2
akshardhara
TEEN HOTYA PAKSHINI TYA (तीन होत्या पक्षिणी त्या )
TEEN HOTYA PAKSHINI TYA (तीन होत्या पक्षिणी त्या )
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Ravindra Jategaokar
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 249
Edition:
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
डोरोथी, कॅथरीन आणि मेरी तीन असामान्य आफ्रो-अमेरिकन गणिततज्ञ महिला. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत आपल्या कार्यक्षेत्रात त्यांनी स्वतः चा अमिट ठसा उमटवला. सामाजिक विषमतेपासून पुरुषी वर्चस्ववादापर्यंत अनेक आघाडयांवर लढा देत आपल्या प्रतिभेच्या, प्रयत्नांच्या आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अंतराळ अभियांत्रिकीच्या इतिहासात आपली नावे कोरली. ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या पंखांच्या सामर्थ्याने पायातले साखळदंड तोडून टाकून स्वतःचे मोकळे आकाश निर्माण करणार्या तीन होत्या पक्षिणी त्या...
| ISBN No. | :9789391469405 |
| Author | :Dr Ravindra Jategaokar |
| Publisher | :Rajhans Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :249 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
