Narendra Modi Navi Bhajapa Badalata Bharat ( नरेंद्र मोदी नवी भाजपा बदलता भारत )
Narendra Modi Navi Bhajapa Badalata Bharat ( नरेंद्र मोदी नवी भाजपा बदलता भारत )
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
यशस्वी लसीकरण करून कोरोना महासंकटातही काम करणारी लोकशाही अशी भारताची नवी ऒळख जगाला करून दिली, सरकारी योजना गरिबांच्या घरात थेट पोहोचवून आळशी लोकशाही कार्यान्वित केली, कणखर परराष्ट्रधोरणातून शत्रुराष्ट्रात धाक निर्माण केला, धाडसी निर्णय घेत अर्थव्यवस्था फॉर्मल केली आणि भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला अग्रस्थान देत सार्वभौम, हिंदू प्रजासत्ताका च्या दिशेने वाटचाल सुरू केली... पक्षात आणि भारतात नवी कार्यसंस्कृती रूजवणार्या संघटनानिष्ठ नेत्याच्या गुणावगुणांचे राजकीय चरित्र.
ISBN No. | :9789391469467 |
Author | :Prashant Dixit |
Publisher | :Rajhans Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :431 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |