Skip to product information
1 of 2

Vees Prashna ( वीस प्रश्न )

Vees Prashna ( वीस प्रश्न )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 127

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलकुंचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध मुद्यांवर सुस्पष्ट मते मांडली. या सगळ्या प्रश्नोत्तरांमधून रसिक वाचकालाही या सार्‍या रंगकर्मींच्या व्यक्तिमत्वाची अन कर्तृत्वाची अनोखी ऒळख होते. पंधरा कर्तबगार स्त्री कलावंतांच्या तीनशे वेगवेगळ्या उत्तरांचा मागोवा घेणारे वीस प्रश्न!

ISBN No. :9789391469573
Author :Mahesh Elkunchwar
Publisher :Rajhans Prakashan
Binding :paperback
Pages :127
Language :Marathi
Edition :Latest
View full details