akshardhara
Veer Savarkar ( वीर सावरकर )
Veer Savarkar ( वीर सावरकर )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 308
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Dr Uday Nirgudkar
भारत जेव्हा त्याच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करीत आहे, तेव्हा खरेतर या देशाच्या फाळणीला पंचाहत्तर वर्षे झालेली असतात. विसाव्या शतकातील सर्वात मोठा मानवी संहार, अनन्वित असा हिंसाचार; आपल्या राजकीय आणि वैचारिक स्वार्थासाठी या सगळ्यावर पोलादी पडदा टाकणार्या शक्ती. या फाळणीचे विश्लेषण म्हणजे या देशाची एकता आणि अखंडता कशी राखावी, याचा धडाच आहे. पाकिस्तानची निर्मिती रोखण्यासाठी सावरकरांनी एक देदीप्यमान आणि अविश्वसनीय असा लढा दिला. सावरकरांनी या देशाच्या सुरक्षेसाठी ज्या सूचना केल्या होत्या, त्या भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होत्या. पण दुर्दैवाने भविष्यात त्या खर्या ठरल्याचे आपल्याला मागील सत्तर वर्षांत दिसते. या पुस्तकातून या देशाच्या सुरक्षेसंदर्भात चिंतन करणारे आणि फाळणी टाळण्यासाठी धर्म, जात-पात आणि प्रादेशिक अस्मिता या पलीकडे जाऊन देश प्रथम हा विचार मांडला आहे. या पुस्तकातून वेळोवेळी सावरकरांवर केलेले खोटेनाटे आरोप आणि त्यामागची विचारसरणी उघड केली आहे.
ISBN No. | :9789391469764 |
Author | :Uday Mahurkar |
Publisher | :Rajhans Prakashan |
Translator | :Dr Uday Nirgudkar |
Binding | :Paperback |
Pages | :308 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |